marathikathakavita.com
चेहरे अनोळखी ..✍✍"कथा कविता आणि बरंच काही!!"
“पाठीवरती हात फिरवता खंजीर त्याने मारला होता तोच आपुलकीचा सोबती ज्याने घाव मनावर दिला होता अश्रू पुसण्यासाठी हात येताच कित्येक वेळ आपुला वाटला होता त्याच अश्रूंचे कित्येक उपहास तो चारचौघात कर…