marathikathakavita.com
क्षण .."कथा कविता आणि बरंच काही!!"
“बोलावंसं वाटलं तरी काय बोलावं , कधीच कळलं नाही समुद्राच्या लाटेने ते मन नकळत ओल केलं तरी मनास ते कधीच कळल नाही सारा भार त्या अश्रूनवर होता , पण अश्रूंनी कधीच तक्रार केली नाही गालावर ते ओघळले…