marathikathakavita.com
उठावं ..✍"कथा कविता आणि बरंच काही!!"
उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या कैक मुडदे आजही निपचित आहेत उगाच ऐकले आवाज ते सत्याचे आजही ते दगड निर्जीव पडून आहेत नाही भ्रांत त्यास कशाची आता आभास त्यास कशाचे होत आहेत कसली ही आग पेटली त्या मनात कित…