marathikathakavita.com
आजी आणि आजोबा !!"कथा कविता आणि बरंच काही!!"
टिक टिक करणार ते घड्याळ खूप आवाज करतं. आयुष्याची खूप वर्ष सरली आणि उरलं ते आजोबा झाल्याचं एक सुंदर सत्य. माझी नात, माझा नातू कदाचित या धावणाऱ्या घड्याळाला थोड सावकाश करतात असच वाटत. आजोबापण खूप छान…