marathi.yourstory.com
‘स्टार्टअप्स’च्या मदतीसाठी सुरू झाले आहे ‘स्टार्टअप’! ‘शॉपो’!!
नव उद्योजकतेला (स्टार्टअप) प्रोत्साहन देण्यासाठी सध्या विविध स्तरावर वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरू झाल्याचे पहायला मिळते. त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या व्यतिरिक्त व्यावसायिकांच्या चेंबर्स...