manaatale.wordpress.com
डबल-क्रॉस (भाग १२)
डबल-क्रॉस (भाग ११) पासून पुढे >> मोहित घाबरुन पटकन जागचा उठला आणि वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या पायातून मस्तकापर्यंत गेली. शैलाची गोळी मोहितच्या गुडघ्यात घुसली होती आणि त्याच्या गुडघ्याच्या वा…