manaatale.wordpress.com
डबल-क्रॉस (भाग ४)
डबल-क्रॉस (भाग ३) पासून पुढे >> अरे पण आता तरी सांग कुठे चालला आहेस..?”, इशीता केस कानामागे अडकवत म्हणाली. “क्लासीफ़ाईड आहे.. नाही सांगु शकत…”, करण तिला समजावत म्हणाला “जाsss.. काही नको …