manaatale.wordpress.com
इश्क – (भाग १८)
“मग.. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?”, कडक कॉफीचा घोट घेता घेता मेहतांनी कबिरला विचारलं. “कश्याबद्दल?”, कबिरने न कळुन विचारलं “कश्याबद्दल काय.. तु पुस्तकाचा दुसरा भाग ल…