manaatale.wordpress.com
तुझ्या विना (भाग-६)
भाग ५ पासून पुढे प्रसंग – ८ स्थळ.. केतनचे घर.. आई : “सुशांत याला काय अर्थ आहे अरे… लग्न ६ दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि आता तु ४ दिवस बॅंगलोरला निघालास?..” सुशांत : (अनुकडे बघत आईशी ) “अगं आई..…