manaatale.wordpress.com
पाठलाग – (भाग-१)
मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, पण दिपक थांबण्याच्या मुडमध्ये नव्हता. त्याच्या डोक्यातला संताप अजुनही भडकत होता. त्याने खाली कोसळलेल्याला पुन्हा उठवले आणि एक थोबाडावर आणि दोन-चार पोटात ठोसे लगाव…