maifal.com
समजा तुम्ही बहिरे झालात…..
बाहेर काहिही पाहिलं तर ते घरी येऊन लगेच (आणि कधीच) मागायचं नाही, अशी सक्त ताकीद दिलीये मी मुलीला…. ….आणि बायकोलाही. अर्थात त्या दोघीही माझ्या आरडा-ओरडीला भीक घालत नाहीत हि गोष्ट वेगळी. …