maifal.com
समजा तुम्हाला यंत्र काढुन ठेवता आलं…
कुठल्याही वाटाघाटींशिवाय ‘मनसोक्त’ आनंद मिळणं इतकं कठिण झालय हल्ली, की माणुस मिळेल त्यात आनंद शोधायला लागलाय… दिसेल त्यातून आनंद लुटायला लागलाय. ………मग ती गोष्ट, घटना वाईट का…