maifal.com
रौद्र
उतरती संध्याकाळ वातावरण ढगाळ एक चिमुकला बाळ ……..खेळे अंगणात वारा सुटला जोरात आई बोलावे घरात पाणी साठले ढगात ……..होणार बरसात उठले वीजेचे तरंग सारे पावसाचे रंग बाळ खेळण…