maifal.com
माझी लुंगी खरेदी – पुण्यातल्या दुकानातुन…..
मी एक नशीबवान माणुस आहे. आयुष्यानी मला सगळं सगळं दिलं. प्रेम करणारी बायको… ऐकुन घेणारी मुलगी…. समजुन घेणारा बॉस….. कौतुक करणारे मित्र… सांभाळुन घेणारे सहकारी….. आदर दे…