maifal.com
देशी दारुचे दुकान आणि आध्यात्मिक साक्षात्कार….
कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं….. नव्हत्याचं… मुळीच नव्हतं होतं. ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद…