maifal.com
जनगणना..
एका कोंकणी माणसाने तेलगुत अनुवाद केलेला संस्कृतमधला असा एक हिब्रु श्लोक आहे की, माजलेला ढग गडगडत राहतो, जोपर्यंत तो पर्वताला धडकत नाही. माजलेला झेंडा फडफडत राहतो, जोपर्यंत तो पावसाला धडकत नाही. आणि…