maifal.com
घाणघापुरचा SMS
आयुष्यात वादळं ही येणारंच…. आणि आलेली वादळं तुमचं आयुष्य बदलुन टाकणारंच… पण मोठी मोठी वादळं येताना काय भारी भारी कारणं असतात हो लोकांकडे ! अघोरी अन्याय, जीवघेणी फसवणुक, पराकोटीचे अपयश, …