kayvatelte.com
एकांत.
घरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल , किचन, एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल मधे झोपणाऱ्…