kayvatelte.com
इंटरनेट वर तुम्ही काय करता ते ट्रॅक केलं जातंय. तुमचा क्लाउड वर सेव्ह केलेला डेटा कितपत सुरक्षित आहे??
मार्क झुकेरबर्ग म्हणतो प्रायव्हसी काही फारशी महत्वाची पण नाही, पण स्वतःच्या घराशेजारची चार घरं विकत घेतो, स्वतःला प्रायव्हसी मिळावी म्हणुन – दुतोंड्या कुठला! जर इंटरनेट चा विचार केला तर हा अध…