kayvatelte.com
चैत्रांगण.
आज गुढी पाडवा. आज पासुन वसंत ऋतु चे आगमन होणार. कालनिर्णय बघुन सकाळी ९ वाजता गुढीची पूजा केली आणि गुढी उभारली. पंचांगाची पण देवासमोर ठेऊन पूजा केली. आज पासुन नवीन वर्ष सुरु झाले. तेंव्हा नवीन वर्ष…