kayvatelte.com
म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.
काही वर्षापुर्वी आमच्या नागपूर ऑफिस ला कामानिमित्य जाणे झाले. तसं पाहिलं तर नागपूर ऑफिस लहानसे होते. इन मिन १६ लोकं होते काम करणारे, आणि एक १७वी चंदा नावाची मुलगी. ती रोज सकाळी येऊन झाडणे, टेबल स्व…