girlhoodindia.wordpress.com
by Sayali Ghotikar आता तू मोठी झालीस ऐक नीट जोरात बोलायचं नाही जोरात हसायचं नाही नीट बस गं. नीट कपडे घालायचे फार कुठे बोलायचं नाही तरीही काही झालंच “तसं” शु SSSSSSSSSSSSSS कोणाला सांगा…