bharaari.wordpress.com
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं !…