ayushdarpanmarathiblog.wordpress.com
​सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज!
​सुख प्रसव आणि संगोपन – काळाची गरज! पुनरुत्पादन हा सृष्टीचा नियम आहे. निसर्गातल्या तीनही ऋतुंमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि प्रलय या द्वारे पुनरुत्पादनाचे नियमन केले जाते. पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच जीवां…