ayushdarpanmarathiblog.wordpress.com
सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .
सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . . ‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते…