ayeshaghadigaonkar.com
“आहात का तुम्ही शिवाजी?”
चंद्रकोर लावून तुम्ही शिवाजी झालात का? गाडीवर महाराजांची नाव व पाठी लावून तुम्ही शिवाजी झालात का? शिवाजींचा इतिहास जाणून घेतला म्हणून तुम्ही शिवाजी झालात का? महाराजांसारखी दाढी वाढवून तुम्ही शिवाजी…