ashutoshblog.in
अग्निकन्या बीना दास
पिस्तुल चालवलं तेही थेट गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन वर,यात तो इंग्रज तर सुखरूप राहिला मात्र ती युवती इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली,तिचं नाव बीना दास