ashutoshblog.in
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं - आशुतोष
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, तात्याराव, ही व्यक्ती समजून घेण्यास खूप अवघड आहे, आणि ज्यांना ती समजते त्यांना पचवून घेण्यास खूप अवघड आहे.