ashutoshblog.in
देवगिरीचे यादव - आशुतोष
सुमारे दीडशे वर्षांच्या आसपास देवगिरीवरून आपला राज्यकारभार हाकणारे देवगिरीचे यादव राजे शेवटी मात्र उत्तरेकडून झालेल्या इस्लामी आक्रमणाला बळी पडले आणि या प्रांतावर असलेला दशकभर वर्षे जुना स्वकीयांचा अंमल संपुष्टात येण्याला सुरुवात झाली.