ashutoshblog.in
जॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे- आशुतोष  
अनंत लक्ष्मण कान्हेरे,हा चित्रकलेचा विद्यार्थी पण एरव्ही कुंचल्यावरून फिरणारी ती बोटं आज पिस्तुलाचा चाप ओढणार होती,कारण भारतमातेच्या या पुत्राचे ते कर्तव्यच असे तो समजत होता.