anilmadake.com
दमा हा आजार नव्हे , अवस्था !
एक मे . जागतिक दमा दिवस . मे महिना हा ‘ दमा जागृती महिना ’ म्हणून ओळखला जातो , तर मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. Global Initiative for Asthma ( GINA …