amrutmanthan.wordpress.com
संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती
आपले मराठीप्रेमी मित्र श्री० सुशांत देवळेकर व श्री० आशिष आल्मेडा ह्यांनी युनिकोडानुकूल मराठी टंकातून संगणकावर लिहिण्याविषयी दिलेली पुढील अत्यंत उपयुक्त माहिती सर्व नवशिक्यांना उपयोगी ठरावी.…