amrutmanthan.wordpress.com
लता की आशा? (ले० शिरीष कणेकर, दिवाळी अंक – लोकप्रभा २०१०)
गेल्या पन्नास-साठ वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील कुठल्याही क्षेत्रात मराठी माणसाला सर्वोच्च अभिमान वाटावा असे सातत्याने कर्तृत्व गाजवणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारल्यावर आपल्या मनात कुठले नाव येते?…