alhadmahabal.wordpress.com
राजा आणि प्रधानाचा वग
राजा: कोण आहे रे तिकडे? प्रधान: मी आहे सरकार… (प्रधान काही बाहेर येत नाहीत.) राजा: कोण आहे रे तिकडे? प्रधान: मी आहे सरकार… राजा: अहो मग इकडे या… प्रधान: आलो आलो सरकार… राणीस…