alhadmahabal.wordpress.com
फुकट आणि कार्यक्षम!
रोजच्या वापरात येणारी, नेटवर लीगली फुकट मिळणारी, अनेकदा विंडोजसोबत येणार्‍या सॉफ्टवेअरपेक्षा चांगल्या रितीने काम करणारी काही सॉफ्टवेअर्स व युटिलिटीज्‌… इथे देतोय. सर्वांनाच उपयोग होईल अशी आशा…