adisjournal.com
तो ~ Adi's Journal
आज तुमच्यासाठी आणली आहे एक वेगळी कविता, आजूबाजूला चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत, आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची गोष्ट. Today what I bring for you is a poem about a guy who tries to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses daily.