adisjournal.com
पत्रोत्तर.. ~ Adi's Journal
प्रिय, परवा तुझं पत्र आलं आणि मन एका क्षणात १५ वर्ष मागे गेलं. तुझी माझी मैत्री आपल्या मॅट्रिकच्या वर्गातली. त्या दिवशी माझ्या बाजूला बसणाऱ्या मुलीचं शाळेत न येणं आणि त्याच दिवशी तुझा शाळेचा पहिला दिवस असणं. अगदी योगायोग. सातारच्या कुठल्याशा शाळेतून बदलून आमच्या शाळेत आलीस. आणि जणू वर्षानुवर्षांची ओळख असल्या …