adisjournal.com
कुतूहल ~ Adi's Journal
मनातल्या बागेला मायेचं कुंपण. बागेतल्या फुलाफळांची करायचं राखण कुणा ढोराचं भय नाही, ना कुणा चोराचं. कुतूहल नावाचं एक बारीक पिल्लू, बिनधास्त बागडायचं त्या बागेत. I have commented about human curiosity about unknown voids of this universe in this poem.