adisjournal.com
इस शहरमे हर शक्स परेशान सा क्यु है.... ~ Adi's Journal
नमस्कार मंडळी…. पुन्हा एकदा आपल्या भेटीला मराठीतून येतोय.. आज कालजिकडे बघावा तिकडे नुसते उसासे आणि हताश निश्वास ऐकू यायला लागलेत.. जणू सगळीकडे कायम पराजय हाती लागतो आहे आणि दूर दूर पण कुठे विजयाचा साधा कवडसा तर सोडा पण छोटी तिरीप पण नाही दिसत आहे. सगळे आपले कायम चिंतेतच दिसतात. काय …