adisjournal.com
हुतात्मा - संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा ~ Adi's Journal
प्रत्येक मराठी माणसासाठी १९६० पासून १ मे हा दिवस एक वेगळंच स्थान राखून आहे. Zee5 याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भोवती गुंफलेली एक लाजवाब वेबसिरीज घेऊन आले आहे, याच वेबसिरीजबद्दल थोडेसे... For every Marathi person, 1st May is a special day since 1960. Zee5 has got a fabulous webseries around Sanyukta Maharashtra Movement.