adisjournal.com
गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा ~ Adi's Journal
सण-उत्सव कायमच समाजात आनंद भरतात पण ते साजरे करतांना निसर्गाच्या देखभालीकडे कानाडोळा केला तर मात्र संकटालाच आमंत्रण मिळते. या वर्षी देखील व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या ७ दुकानांपाशी "इको-पाँड” ची सुविधा गणेशविसर्जनासाठी उपलब्ध करून देत आहेत. या टाक्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करा नी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा. Festivities always spread joy in the society but if we neglect the environment, it becomes a call for disaster. Vodafon Idea Limited is working on a project of "Eco-ponds" for Ganesh Visarjan at 7 of their stores in Pune. Join hand to take an eco-friendly step.