adisjournal.com
देवाचे मौन ~ Adi's Journal
आज जी कविता मी इथे लिहिली आहे त्यात एखाद्या मंदिराच्या बाजारीकरणाबद्दलचे माझे विचार मी मांडले आहेत. यावर तुमचे विचार नक्की खाली कॉमेंट मध्ये लिहा, कविता आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. Today I bring a poem for you which expresses my views on a commercialization of temples. Please do share, I have translated the poem in Hindi for my Non-Marathi readers. Please like, comment and share if you enjoyed this poem.