adisjournal.com
बंधमुक्त ~ Adi's Journal
कित्येक वेळा एक विषय पक्का होत नाही, खूप काही बोलायचं मात्र असतं. अनेक विषयांची मनात गर्दी असते आणि मग तेच विषय पकडून आपण सुरु करतो एक बंधमुक्त संवाद.... साऱ्याच विषयांना सोबत नेणारा..