adisjournal.com
मनाचा प्रवास.... ~ Adi's Journal
वाहत जात मन विचारांच्या प्रवाहात… हळूच कधी मागे येतं प्रवाहाच्या विरोधात… गुंतत बुडत विचारात, जात राहतं दूरवर … मधेच हात मारून मागे येतं जेव्हा येतं भानावर…