starapexnews.com
‘भाजप कार्यालय उभे राहते, आंबेडकर स्मारक का नाही?’
मुंबई :- 'केंद्रात सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत भारतीय जनता पक्षाचे पंचतारांकित कार्यालय उभे राहते. तथापि, गेल्या पाच वर्षांत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या साडेबारा एकरच्या जागेवरील