starapexnews.com
तिसरी चूक कराल तर याद राखा, मोदींचा पाकला इशारा.
मुरादाबाद: तिसरी चूक करण्याची हिंमत कराल तर याद राखा, तुमची खैर करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. अलीगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी हा इशारा