maharashtracitynews.com
युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं निलंबन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट…