maharashtracitynews.com
नागपूर हिवाळी अधिवेशन ,पहिल्याच दिवशी विधानभवनात विरोधक सत्ताधाऱ्यांचा गदारोळ .
नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांच्यासह खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारासाररख्या विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची …