maharashtracitynews.com
ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले; ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री १० …