maharashtracitynews.com
U19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं
माऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फाय…